केळवे किल्ला पालघर जिल्हा Kelva Fort Palghar Maharashtra
केळवे गावात हा किल्ला हा पाहिला मिळतो.केळवे बीच पासुन हा किल्ला जवळ आहे,तुम्ही या बीच पासुन चालत जाऊ शकता.खुपचं सुंदर आणि शांत वातावराण आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनारी वसलेले केळवे किल्ले हे केवळ स्थापत्यकलेचे नमुने नसून ते आपल्या समृद्ध इतिहासाचे जिवंत पुरावे आहेत. पालघर जिल्ह्यातील केळवे किल्ला हा असाच एक ऐतिहासिक व आकर्षक किल्ला आहे. एकीकडे अथांग अरबी समुद्र, तर दुसरीकडे










