बीच ( Beach )

उंदेरी किल्ला
कला, किल्ला, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

उंदेरी किल्ला – Underi Fort History & Travel Guide

उंदेरी किल्ला हा महाराष्ट्रातील समुद्रातील सुंदर आणि ऐतिहासिक जलदुर्गांपैकी एक आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनाऱ्याजवळ वसलेला हा किल्ला इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अप्रतिम संगम आहे. उंदेरी किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असून आजही पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतो. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला पाहताना भूतकाळातील युद्धकथा आणि सागरी संरक्षणाची रणनीती स्पष्टपणे जाणवते. उंदेरी किल्ल्याचा … Read more

केळवे बीच पर्यटन
Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

केळवे बीच पर्यटन महोत्सव २०२६ Kelva Beach Mahotsav

पालघर मध्ये केळवे बीच पर्यटन महोत्सव २०२६ भरवण्यात येणार आहे.केळवे बीच या ठिकाणी दररोज अनेक लोक ही या बीत पाहिण्यासाठी येत असतात.या बीचा कड्याला होणारा हा महोत्सव खास आहे. केळवे  बीच पर्यटन महोत्सव २०२६ साजरा होणार आहे. हा महोत्सव म्हणजे फक्त कार्यक्रम नाही, तर आमच्या आदिवासी माणसांच्या जगण्याची गोष्ट आहे. आमच्या मातीचा वास, जंगलाचा श्वास आणि समुद्राचं … Read more

पर्यटन (Tourism / Travel), Uncategorized, बीच ( Beach )

केळवे किल्ला पालघर जिल्हा Kelva Fort Palghar Maharashtra

केळवे गावात हा किल्ला हा पाहिला मिळतो.केळवे बीच पासुन हा किल्ला जवळ आहे,तुम्ही या बीच पासुन चालत जाऊ शकता.खुपचं सुंदर आणि शांत वातावराण आहे. महाराष्ट्रातील समुद्रकिनारी वसलेले केळवे किल्ले हे केवळ स्थापत्यकलेचे नमुने नसून ते आपल्या समृद्ध इतिहासाचे जिवंत पुरावे आहेत. पालघर जिल्ह्यातील केळवे किल्ला हा असाच एक ऐतिहासिक व आकर्षक किल्ला आहे. एकीकडे अथांग अरबी समुद्र, तर दुसरीकडे … Read more

केळवे
बीच ( Beach ), पर्यटन (Tourism / Travel)

पालघर मधील केळवा बीच Kelva Beach District Palghar

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच हा शांत किल्ला आहे. या बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळते.हा बीच केळवा रोड हा ( रेल्वे स्टेशन ) लागते. या पासुन  समुद्र किणारा हा शांतवातावर हे येथे पाहिला मिळते.तसेच हा बीच स्वच्छ राहतो. महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांपैकी अनेक ठिकाणे गर्दीने भरलेली असतात, मात्र काही किनारे अजूनही शांतता, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य जपून आहेत. … Read more

तारापूर किल्ला
Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

तारापूर किल्ला

पालघर जिल्ह्यातील तारापूर किल्ला हा एक प्राचीन, ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ला आहे. जरी तो वसई किंवा लोहगड-राजमाची सारखा अत्यंत प्रसिद्ध नसला, तरी त्याचा इतिहास खुपच जुना आहे. शेकडो वर्षांचा असून विविध सत्तांच्या बदलांचा तो साक्षीदार आहे. किल्ल्याने सुलतानत, पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज अशा विविध सत्तांचा अनुभव या किल्ले वरती पाहिला मिळतो. समुद्रकिनारी वसलेला हा किल्ला किनारी सुरक्षा, … Read more

Uncategorized, पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

वसई किल्ला ( बसेन )(Vasai Fort / Bassein Fort)

महाराष्ट्रातील येथे असलेले हा वसई किल्ला खुप जुना आहे, पालघर जिल्ह्यात आहे.स्थित असलेला एक भव्य, प्राचीन आणि इतिहासाने भरलेला किल्ला आहे. एकेकाळी हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याचा पश्चिम भारतातील सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू होता. आज तो किल्ला केवळ दगडी तटबंद्यांच्या रूपात उरलेला असला तरी, त्याच्या प्रत्येक भिंतीत शतकानुशतके घडलेल्या राजकीय उलथापालथींच्या कथा दडलेल्या आहेत. वसई किल्ल्याचा इतिहास हा महाराष्ट्रातील मराठ्यांचे शौर्य, पोर्तुगीजांची … Read more

पर्यटन (Tourism / Travel), बीच ( Beach )

जव्हार पर्यटनाची संपूर्ण माहिती – ऐतिहासिक, नैसर्गिक स्थळे, प्रवास मार्गदर्शक बदलमाहिती.

पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात वसलेले जव्हार हे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. हिरव्यागार डोंगररांगा, प्राचीन इतिहास, आदिवासी वारली कला, धबधबे आणि शांत परिसर या सर्वांची एकत्रित पर्यटकांना जव्हारमध्ये पाहायला मिळते. मुंबईपासून फक्त 165 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण झपाट्याने लोकप्रिय पर्यटनस्थळ बनत आहे. जव्हारचे सौंदर्य म्हणजे इथला निसर्ग आणि समृद्ध इतिहास. पावसाळ्यात येथे ढग इतके खाली येतात की जणू … Read more

Scroll to Top