तारापूर किल्ला
पालघर जिल्ह्यातील तारापूर किल्ला हा एक प्राचीन, ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण किल्ला आहे. जरी तो वसई किंवा लोहगड-राजमाची सारखा अत्यंत प्रसिद्ध नसला, तरी त्याचा इतिहास खुपच जुना आहे. शेकडो वर्षांचा असून विविध सत्तांच्या बदलांचा तो साक्षीदार आहे. किल्ल्याने सुलतानत, पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज अशा विविध सत्तांचा अनुभव या किल्ले वरती पाहिला मिळतो. समुद्रकिनारी वसलेला हा किल्ला किनारी सुरक्षा, … Read more








